Indian journalist dies after being hit by e-bike battery in New York apartment;न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) New York: न्यूयॉर्कच्या हार्लेममधील एका अपार्टमेंटच्या बिल्डींगला भीषण आग लागली. या आगीत 27 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. फाजिल खान असून याचे नाव असून त्याच्या परिवार आणि मित्रांशी आम्ही संपर्कात आहोत, अशी माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासांनी दिली आहे.  भारतीय दूतावासांकडून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय. Saddened to learn about death of 27 years old Indian national Mr. Fazil Khan in an unfortunate fire incident in an apartment building in Harlem,…

Read More