Indian journalist dies after being hit by e-bike battery in New York apartment;न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) New York: न्यूयॉर्कच्या हार्लेममधील एका अपार्टमेंटच्या बिल्डींगला भीषण आग लागली. या आगीत 27 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. फाजिल खान असून याचे नाव असून त्याच्या परिवार आणि मित्रांशी आम्ही संपर्कात आहोत, अशी माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासांनी दिली आहे.  भारतीय दूतावासांकडून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय. Saddened to learn about death of 27 years old Indian national Mr. Fazil Khan in an unfortunate fire incident in an apartment building in Harlem,…

Read More

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली होती. व्हिडीओ (Viral Video) समोर येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, पत्रकार इसा बालाडो या कुआट्रो चॅनलसाठी माद्रिदमध्ये लुटमारीचे लाइव्ह रिपोर्टिंग…

Read More

बिहारमध्ये पत्रकाराची घरात घुसून हत्या; आधी झोपेतून उठवलं नंतर घातल्या गोळ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये (Bihar) एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विमल कुमार यादव (Vimal Kumar Yadav) अशी या पत्रकाराची ओळख पटली आहे. विमल कुमार यादव यांची त्यांच्याच घऱात घुसून हत्या करण्यात आली. 18 ऑगस्टला सकाळी ही घटना घडली. चार अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस तपास करत आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, अररिया जिल्ह्यातील रानीगंज येथे विमल कुमार यादव यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या घरात चारही हल्लेखोर घुसले. यावेळी विमल यादव झोपलेले होते. हल्लेखोरांनी आधी त्यांना झोपेतून उठवलं, नंतर…

Read More