( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Old Sisters Birthday Video: आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवायला काही वयाचे बंधन नसते. त्यातून आपला वाढदिवस साजरा करायलाही मग का असावं. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओत आपल्या वयाचे कोणतेही बंधन न मानता चक्क आपल्या मोठ्या वयस्कर बहीणचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावरती जोरात चर्चा आहे. नेटकऱ्यांनीही यावेळी या व्हिडीओखाली नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वयाला कुठल्याच गोष्टीचे बंधन नसते हे या व्हिडीओनं परत एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे अतिप्रचंड वेगानं हा…
Read MoreTag: वढदवसच
नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : स्पेनच्या (Spain) एका नाईट क्लबमध्ये (Night Club) आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे लागलेल्या या भीषण आगीत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी (Spain Police) दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आगीचे कारण शोधण्याचे काम अग्निशमन विभागाने सुरु केले आहे. स्पेनमधील मर्सिया शहरातील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू…
Read More