बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीच्या 94 वा वाढदिवसाचा ‘हा’ Video भारावून जाल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Old Sisters Birthday Video: आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवायला काही वयाचे बंधन नसते. त्यातून आपला वाढदिवस साजरा करायलाही मग का असावं. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओत आपल्या वयाचे कोणतेही बंधन न मानता चक्क आपल्या मोठ्या वयस्कर बहीणचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावरती जोरात चर्चा आहे. नेटकऱ्यांनीही यावेळी या व्हिडीओखाली नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वयाला कुठल्याच गोष्टीचे बंधन नसते हे या व्हिडीओनं परत एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे अतिप्रचंड वेगानं हा…

Read More