अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student Death : अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेत अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांचे गांभीर्य पाहून अमेरिकेतल्या सरकारने देखील चिंता व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. एका विद्यापीठाच्या आवारात या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता. आता विद्यार्थ्याचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकुल धवन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 20 जानेवारी रोजी अमेरिकेतील इलिनॉय युनिव्हर्सिटी अर्बाना-चॅम्पेनमध्ये भारतीय विद्यार्थी अकुल धवनचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूबाबत…

Read More

नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : स्पेनच्या (Spain) एका नाईट क्लबमध्ये (Night Club) आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे लागलेल्या या भीषण आगीत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी (Spain Police) दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आगीचे कारण शोधण्याचे काम अग्निशमन विभागाने सुरु केले आहे. स्पेनमधील मर्सिया शहरातील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू…

Read More