( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Denied Entry In Temple: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत व्यस्त आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. नगांव जिल्ह्यातच असामचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानदेखील आहे. राहुल गांधी आज वैष्णव संत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी बर्दोवा येथे जाणार होते. मात्र, आता तिथे जाण्यापासून रोखल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी दावा…
Read MoreTag: stages
What is menopause its stages and menopause symptoms how to manage after age 40; मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्तीच्या ३ स्टेप्स कोणत्या प्रत्येक महिलेला माहीत हवेच
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेनोपॉजची सुरूवात कधी होते? मेनोपॉज हा साधारण महिलांना वयाच्या ४५ नंतर सुरू होतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र अनेकदा ४० व्या वर्षापासूनही याची सुरूवात होते. ज्याला Premature Menopause असे म्हटले जाते. हे सर्वस्वी महिलांच्या अनुवंशिकतेवर आणि त्यांच्या आयुष्य जगण्याच्या स्टाईलवर हे अवलंबून असते. मेनोपॉजमुळे काय होतेचे लक्षण आणि संकेत Mayo Clinic ने दिलेल्या अहवालानुसार, रजोनिवृत्ती एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मात्र त्याचे संकेत आणि लक्षणं हे आधीपासूनच दिसू लागतात. यामध्ये हॉट फ्लॅशेसचे लक्षण सर्वाधिक दिसून येते. तसंच भावनिकदृष्ट्या महिलांवर अधिक परिणाम होताना दिसतात. तसंच…
Read More