What is menopause its stages and menopause symptoms how to manage after age 40; मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्तीच्या ३ स्टेप्स कोणत्या प्रत्येक महिलेला माहीत हवेच

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेनोपॉजची सुरूवात कधी होते? मेनोपॉज हा साधारण महिलांना वयाच्या ४५ नंतर सुरू होतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र अनेकदा ४० व्या वर्षापासूनही याची सुरूवात होते. ज्याला Premature Menopause असे म्हटले जाते. हे सर्वस्वी महिलांच्या अनुवंशिकतेवर आणि त्यांच्या आयुष्य जगण्याच्या स्टाईलवर हे अवलंबून असते. मेनोपॉजमुळे काय होतेचे लक्षण आणि संकेत ​Mayo Clinic ने दिलेल्या अहवालानुसार, रजोनिवृत्ती एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मात्र त्याचे संकेत आणि लक्षणं हे आधीपासूनच दिसू लागतात. यामध्ये हॉट फ्लॅशेसचे लक्षण सर्वाधिक दिसून येते. तसंच भावनिकदृष्ट्या महिलांवर अधिक परिणाम होताना दिसतात. तसंच…

Read More