Amruta Fadnavis did not like Devendra Fadnavis Bad Health Habits Know 5 Best Tips for Healthy Lifestyle; अमृता फडणवीस यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्याबाबत काय खुपतं? तुम्ही देखील या चुका टाळा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​काय म्हणाल्या अमृता फडणवीस अमृता फडणवीसांनी या कार्यक्रमाची संधी साधून आपल्या मनातील खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहे. त्या म्हणाल्या की, , “देवेंद्रजी तुम्ही लोकसेवेत खूप व्यग्र आहात, पण तुम्ही स्वतःसाठी आणि महाराष्ट्रासाठीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. झोपेची वेळ निश्चित नसणे, कितीही वाजता झोपणं, अवेळी आणि कमी झोप घेणं, जिथे जे मिळेल ते खाणं, व्यायामासाठी वेळ न मिळणं या गोष्टी दीर्घकाळासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.” ​या गोष्टी करतात परिणाम अनेकदा आपल्या दिनचर्येतील अगदी छोट्या वाटणाऱ्या…

Read More