Deputy Chief Minister Devendra Fadnavis Honorary Doctorate from Koyasan University Japan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Devendra Fadanvis : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान (Japan) दौर्‍यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने (Koyasan University) मानद डॉक्टरेट (Doctorate) देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कोयासन विद्यापीठाला भेट दिली,…

Read More