delhi cm arvind kejriwal Judicial Custody till 15 april tihar jail number two

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal Judicial Custody : मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि आता आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तिहार जेलमध्ये (Tihar Jail) पोहोचले आहेत. सोमवारी दिल्लीच्या एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. कडकोट सुरक्षा व्यवस्थेत अरविंद केजरीवाल यांना बरॅकनंबर दोनमध्ये आणण्यात आलं. या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही कॅमेराची नजर असणार आहे. तिहार जेलमधील बरॅक नंबर 2 हे सर्वात सुरक्षित मानलं जातं. जेलच्या अधिकाऱ्यांची इथं करडी नजर असते. कारण या बरॅकमध्ये हायप्रोफाईल व्यक्तींना कैद केलं जातं.  दिल्लीचे…

Read More