मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile kills Costa Rican footballer: कोस्टा रिकाचा फूटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याला नसतं धाडस केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याने मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन पोहण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. इतकंच नाही तर मगर जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज याचा मृतदेह तोंडात पकडून नदीभर फिरत होती. यावेळी स्थानिकांनी कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद केली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या मगरीचा पाठलाग करत तिला ठार केलं आणि मृतदेह मिळवला.  ‘द…

Read More

आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; ‘सैराट’पेक्षाही भयानक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: ‘सैराट’ चित्रपटाचा (Sairat Film) शेवट पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. मुलीच्या कुटुंबाकडून जोडप्याची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्यानंतर पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा (Honor Killing) मुद्दा उपस्थित झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मृतदेहांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं होतं. पण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) ‘सैराट’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे त्यापेक्षाही भयानक घटना घडली आहे. 21 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सर्वात आधी दोघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आलं, नंतर त्यांचे मृतदेह मोठ्या दगडाला बांधून…

Read More

डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा, दोन्ही हात गायब… वृद्धावर 40 मगरींनी केला जीवघेणा हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodiles Attack : मगरीचा (Crocodiles) नुसता विचार जरी केला की अनेकांच्या घशाला कोरड पडते.  मगरीच्या नावाने भलेभले घाबरून जातात. पण हीच मगर जर समोर आली तरी अनेक जण कल्पनाही करु शकत नाही. सर्वात धोकादायक अशा या मगरीच्या तावडीत कोणी सापडलं तर त्याची सुटका अशक्यचं आहे. जर मगरीच्या समोर कोणी गेले तर ती शिकार सोडत नाही. लांबूनच मगरीला पाहून अनेकांना भीती वाटते. पण जर एखादी व्यक्ती या मगरीसमोर पडली तर त्याचा काय होईल याचा विचारही न केलेला बरा. कंबोडियात  (cambodia) 40 मगरींनी एका वृद्धावर हल्ला करुन…

Read More