( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा मुलगा 15 वर्षांचा असून चार बहिणींमध्ये तो एकुलता एक भाऊ होता. ज्या तोफेने तो बॉम्ब डागत होता त्यावर…
Read More