HDFC Bank Loan EMI RBI Repo Rate Increse MCLR;HDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, ‘या’ निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांची संख्या देशात लक्षणीय आहे. एचडीएफएसी बँकेने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. HDFC बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ निवडलेल्या कर्ज कालावधीच्या कर्जासाठी करण्यात आली आहे. MCLR वाढल्यामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. पर्यायाने ग्राहक घेत असलेल्या लोन इंट्रेस्टवर याचा परिणाम होईल. नवीन दर 7 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले…

Read More