business hdfc bank stocks tank more than 8 percent down lose 100000 mcap

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market) करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला.  सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 450 हून अधिक अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला या घसरणीचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला.  बँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या एकूण रकमेच्या पाचपट पेक्षा जास्त रक्कम एका झटक्यात नष्ट झाली.  1600 अंकाहून अधिकची घसरणशेअर बाजार बुधवारी सकाळी 71,988 अंकांवर खुला झाला पण…

Read More

share market todays updates Best Stocks For Long term Marathi News;विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. या शेअर्समध्ये…

Read More

RVNL multibagger stocks Rail Vikas Nigam Share price doubled in 6 months;बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा हा शेअर, 6 महिन्यात पैसे डबल

( प्रगत भारत । pragatbharat.com) RVNL Multibagger Stocks: 27 मार्च 2020 रोजी अवघ्या 12 रुपयांना मिळणाऱ्या शेअर्सने त्याच्या गुंतवणूकदारांना 1000 पटीहून जास्त नफा मिळवून दिला आहे. आज त्या 12 रुपयांच्या शेअर्सची किंमत 159 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. होय. आपण रेल विकास निगम लिमिटेडच्या ​​शेअर्सबद्दल बोलत आहोत.  शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.65 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. त्यानंतर तो 7.40 रुपयांनी वाढून 138.45 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार 4 सप्टेंबर रोजी तो 159.5 रुपये किंमतीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 11…

Read More

Rakesh Jhunjhunwala Stocks Market in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शेअर बाजारातील  Rakesh Jhunjhunwala एक प्रख्यात नाव आहे. Rakesh Jhunjhunwala विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. तसेच ते ज्या कंपनीत गुंतवणूक करतात त्यातून त्यांना मजबूत रिटर्न मिळतांना ही दिसते.  राकेश झुंझुनवाला यांनी 39 कंपन्यांच्या Stocks मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 22 Stocks त्याच्यासाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.  झुंझुनवालांचे ते Stocks एका वर्षात दुप्पट ही झालेत. आपली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी दुर्मिळ उपक्रमातील भागीदार म्हणून पोर्टफोलिओ सांभाळणारे राकेश झुनझुनवाला यांचे एकूण Stocks 1,000,000 कोटींपेक्षा जास्त आहे.   राकेश झुंझुनवालाच्या पोर्टफोलिओमधील  मागील 1 वर्षात 4 Stocks ने…

Read More