निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Commission Action Against Money Power: मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेली आकडेवारी ही फारच धक्कादायक आहे.

Read More

LokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे ‘हा’ उमेदवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: निवडणूक म्हटलं की ती प्रत्येक पक्ष आणि उमेदवार जिंकण्यासाठीच लढवत असतो. यामध्ये काहींना यश मिळतं, तर काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागतो. पण तामिळनाडूतील एक उमेदवार तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत होऊनही पुन्हा एकदा नशीब आजमवणार आहे. टायर रिपेअरचं दुकान चालवणारे के पद्मराजन 1998 पासून निवडणूक लढवत आहेत. पण त्यांना एकदाही यश आलेलं नाही. त्यातच आता ते आगमी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.  के पद्मराजन जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा सर्वजण त्यांच्यावर हसले होते. पण सर्वसामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो हे सिद्ध…

Read More

चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Read More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) PINEWS Survey : तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.

Read More

Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Election : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 98 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत लढा देत आहेत. इम्रानचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशातच इम्रान यांच्या पक्षानेही केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा दल्हा सईद लाहोर एनए-122 या जागेवरून निवडणुकीत पराभूत झाल्याची माहिती…

Read More

share market todays updates Best Stocks For Long term Marathi News;विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. या शेअर्समध्ये…

Read More