( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शेअर बाजारातील Rakesh Jhunjhunwala एक प्रख्यात नाव आहे. Rakesh Jhunjhunwala विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. तसेच ते ज्या कंपनीत गुंतवणूक करतात त्यातून त्यांना मजबूत रिटर्न मिळतांना ही दिसते. राकेश झुंझुनवाला यांनी 39 कंपन्यांच्या Stocks मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 22 Stocks त्याच्यासाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. झुंझुनवालांचे ते Stocks एका वर्षात दुप्पट ही झालेत. आपली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी दुर्मिळ उपक्रमातील भागीदार म्हणून पोर्टफोलिओ सांभाळणारे राकेश झुनझुनवाला यांचे एकूण Stocks 1,000,000 कोटींपेक्षा जास्त आहे. राकेश झुंझुनवालाच्या पोर्टफोलिओमधील मागील 1 वर्षात 4 Stocks ने…
Read More