RVNL Job Rail Vikas Nigam Limited Bumper Bharti Marathi News;पदवीधरांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) RVNL Job: रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत येणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड होणार असून यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल आणि अजूनही अर्ज केला नसेल तर तुम्हाला घाई करावी लागेल.…

Read More

RVNL multibagger stocks Rail Vikas Nigam Share price doubled in 6 months;बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा हा शेअर, 6 महिन्यात पैसे डबल

( प्रगत भारत । pragatbharat.com) RVNL Multibagger Stocks: 27 मार्च 2020 रोजी अवघ्या 12 रुपयांना मिळणाऱ्या शेअर्सने त्याच्या गुंतवणूकदारांना 1000 पटीहून जास्त नफा मिळवून दिला आहे. आज त्या 12 रुपयांच्या शेअर्सची किंमत 159 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. होय. आपण रेल विकास निगम लिमिटेडच्या ​​शेअर्सबद्दल बोलत आहोत.  शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.65 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. त्यानंतर तो 7.40 रुपयांनी वाढून 138.45 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार 4 सप्टेंबर रोजी तो 159.5 रुपये किंमतीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 11…

Read More