शुभमंगल सावधान! पूजा सावंत ‘या’ महिन्यात चढणार बोहल्यावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका मराठी दिग्दर्शकाने तिच्या लग्नाचा तारीख जाहीर केली आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. चंद्रकांत कानसे यांनी ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ 2’, ‘भेटली तू पुन्हा’,…

Read More