तरुणीने असं काही केलं की शरीराची सगळीच रचनाच बदलली; फोटो तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडिया हे आता फक्त आपली मतं किंवा खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. याउलट हे आता अनेकांसाठी कमाईचं माध्यम झालं आहे. सोशल मीडियामुळे काहीजण इतके प्रसिद्ध झाले आहेत की, तितकी प्रसिद्दी काही सेलिब्रिटींना मिळत नसावी. दरम्यान, सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ते व्यवस्थित एडिट केले जातील याची खात्री केली जाते. एखादं फिल्टर तसंच एडिटिंगचे इतर पर्याय वापरले जातात, जेणेकरुन आपण वाईट दिसू नये. पण दक्षिण कोरियाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.  शशीले असं या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं…

Read More