( प्रगत भारत । pragatbharat.com) Black Thread Anklet: आतापर्यंत तुम्ही अनेक जणांच्या पायात किंवा हातात काळा धागा बांधलेला पाहिला असेल. खासकरून मुलींच्या पायात हा धागा तुम्हाला दिसेल. काही लोक याला फॅशन म्हणून परिधान करतात. तर काही लोक याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात. काहींच्या मानण्यानुसार, शनिदेवाच्या प्रकोपापासून काळा धागा रक्षण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. बहुतेक लोकांच्या पालकांनी लहानपणी मुलांच्या पायात हा धागा बांधला असतो. मात्र तुम्हाला माहितीये का पायात काळा दोरा बांधण्याचं वेगळं महत्त्व आहे. त्यांना बांधण्याची प्रथा शतकानुशतकं चालत आलीये. मात्र हा काळा धागा बांधताना त्यासंबंधी खास काळजी घेणंही…
Read More