( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajyog In Kundli: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 2024 मध्ये अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होणार आहे. दरम्यान ज्यामध्ये मालव्य आणि शश राजयोग यांच्या नावांचा समावेश आहे. शुक्र देव यांच्याकडून मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेव कुंभ राशीला भेट देणार आहे. अशा स्थितीत या 2 राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांना यावेळी…
Read More