Shani Dev Upay Chant Shani Stptra Path Know Lyrics in Marathi; शनिवारी सूर्यास्तानंतर करा ‘हे’ काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Stotram Marathi Lyrics : शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुंडलीतील शनि बलवान करण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विधी आणि पूजा करणे लाभदायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करणे अधिक फलदायी असते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घ्या शनि स्तोत्राचा पाठ. शनी स्त्रोत  नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च। नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।। नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च। नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।। नम: पुष्कलगात्राय…

Read More