( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : देशात रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होतात. त्यामुळे त्यांच्या किमती काही ठिकाणी बदलत असतात. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/626282-petrol-diesel-rate-on-11-august-2023.jpg)