Shukra Gochar 2023 : ‘या’ राशींच्या लोकांची 2 ऑक्टोबरपर्यंत चांदी! अमाप पैशामुळे जगणार राजासारखं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shukra Rashi Parivartan 2023 in Kark : सुख, संपत्ती, धन, प्रेमाचा कारक शुक्र ग्रहाने (Shukra Gochar 2023) कर्क राशीत प्रवेश केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) कर्क राशीत शुक्र ग्रहाने प्रवेश केल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग (gajlaxmi rajyog 2023) तयार झाला आहे. हा राजयोग अतिशय शुभ आणि लाभदायक मानला जातो. नावाप्रमाणे गजलक्ष्मी म्हणजे हत्ती एवढं धन तुम्हाला प्राप्त होतं. या राजयोगाचा लाभ पाच राशींच्या आयुष्यात (astrology news) अपार सुख समृद्धी घेऊन आला आहे.  2 ऑक्टोबर 2023 पर्यंत हे लोक राजासारखं आयुष्य जगणार आहेत. (shukra gochar 2023 venus transit in Cancer gajlaxmi rajyog 2023 will give king like life wealth till 2 october )

मिथुन (Gemini)

शुक्र गोचरमुळे तयार झालेला गजलक्ष्मी राजयोग या राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांच्या आर्थिक स्थितीत वाढणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. पैसे कमावण्यासोबतच तुम्ही बचत आणि गुंतवणूक करु शकणार आहात. 

कर्क (Cancer)

शुक्र गोचरमुळे कर्क राशीतच या राशीच्या लोकांना सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. गजलक्ष्मी राजयोग कर्क राशीच्या लोकांना अमाप संपत्ती बहाल करणार आहे. तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे. दीर्घकाळ रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असल्याने तुमचं मनं प्रसन्न असणार आहे. 
 

कन्या (Virgo)

शुक्र गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांना प्रगती आणि संपत्ती दोन्ही घेऊन आला आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असून जोरदार नफा होणार आहे. माँ लक्ष्मीच्या कृपेने जीवनात सुख-समृद्धी वाढणार आहे. काही चांगली बातम्या तुम्हाला या काळात मिळणार आहे. 

तूळ (Libra)

शुक्र गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. भाग्य या लोकांना साथ देणार आहे. कार्यक्षेत्राच लाभ मिळणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.  पद आणि सन्मान बहाल होणार आहे. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढणार आहे. तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने व्यतीत करणार आहात. तुम्हाला जुन्या समस्या आणि त्रासांपासून मुक्तता मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्हाला अचानक भरपूर पैसे मिळणार आहे. 

 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 

Related posts