Shukra Gochar 2023 : ‘या’ राशींच्या लोकांची 2 ऑक्टोबरपर्यंत चांदी! अमाप पैशामुळे जगणार राजासारखं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Rashi Parivartan 2023 in Kark : सुख, संपत्ती, धन, प्रेमाचा कारक शुक्र ग्रहाने (Shukra Gochar 2023) कर्क राशीत प्रवेश केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) कर्क राशीत शुक्र ग्रहाने प्रवेश केल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग (gajlaxmi rajyog 2023) तयार झाला आहे. हा राजयोग अतिशय शुभ आणि लाभदायक मानला जातो. नावाप्रमाणे गजलक्ष्मी म्हणजे हत्ती एवढं धन तुम्हाला प्राप्त होतं. या राजयोगाचा लाभ पाच राशींच्या आयुष्यात (astrology news) अपार सुख समृद्धी घेऊन आला आहे.  2 ऑक्टोबर 2023 पर्यंत हे लोक राजासारखं आयुष्य जगणार आहेत. (shukra gochar 2023 venus transit…

Read More