India A squad for second and third multi-day matches against England Lions announced

( प्रगत भारत । pragatbharat.com) India A squad against England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. बीसीसीआयने याची नुकतीच घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे बीसीसीआयने (BCCI) काही खेळाडूंना संघात कायम ठेवलंय. तर रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय. अफगाणिस्तानविरुद्ध टी-ट्वेंटी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर आता रिंकू सिंह टेस्ट सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये अभिमन्यू इसवरन टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे. साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान यांना…

Read More

IND vs AFG 2nd T20I Rohit sharma Drop Shubhman gill from Squad After Runout Controvery News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shubhman gill Drop from Squad : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात आज दुसरा टी-20 सामना होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळला जात आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशातच आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रोहित शर्माने किंग कोहलीला संघात स्थान दिलंय. अशातच आता रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला असून शुभमन गिलला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे.  रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर…

Read More

IND vs ENG Test Why Ajinkya Rahane Not Selected In Indian Cricket Team Squad News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs ENG Test : येत्या 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ही मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) मोठा धक्का बसू शकतो.  अजिंक्य रहाणेला…

Read More