IND vs AFG 2nd T20I Rohit sharma Drop Shubhman gill from Squad After Runout Controvery News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shubhman gill Drop from Squad : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात आज दुसरा टी-20 सामना होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळला जात आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशातच आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रोहित शर्माने किंग कोहलीला संघात स्थान दिलंय. अशातच आता रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला असून शुभमन गिलला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे.  रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर…

Read More