IND vs AFG 2nd T20I Rohit sharma Drop Shubhman gill from Squad After Runout Controvery News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shubhman gill Drop from Squad : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात आज दुसरा टी-20 सामना होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळला जात आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशातच आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रोहित शर्माने किंग कोहलीला संघात स्थान दिलंय. अशातच आता रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला असून शुभमन गिलला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे.  रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर…

Read More

cricket india vs afghanistan shubman gill out of 2nd t20 match rohit sharm run out

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ind vs AFG T20 : टी20 विश्वचकाची तयारी करणारी टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतली पहिल्या टी20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. या मालिकेतून बीसीसीआय (BCCI) टी20 विश्वचशकासाठी (T20 World Cup) खेळाडूंची चाचपणी देखील करत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय. असं असताना पहिल्या सामन्यात अनुभवी युवा फलंदाज शुभमन गिलकडून (Shubman Gill) एक मोठी चूक झाली. या चुकीचा फटका टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) सहन करावा लागला. शुभमन गिलची चूक महागात पडणार?भारत-अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या…

Read More