IND vs ENG Test Why Ajinkya Rahane Not Selected In Indian Cricket Team Squad News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs ENG Test : येत्या 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ही मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) मोठा धक्का बसू शकतो.  अजिंक्य रहाणेला…

Read More