porn university Acting training in adult films to students see where it is

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Porn University  : जगात अनेक प्रख्यात आणि नामांकित विद्यापीठं (University) आहेत. या विद्यापिठांमध्ये आर्टस, सायन्स, कॉमर्सबरोबच वेगवेगळ्या कोर्सचं प्रशिक्षण (Training) दिलं जातं. विद्यार्थी कोर्स पूर्ण करुन डिग्री घेतो. पण जगात एक विद्यापीठ असं आहे, जिथे चक्क अश्लिल चित्रपटांचं प्रशिक्षण (Porn University) दिलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतर विद्यापीठांप्रमाणेच या विद्यापीठातही विद्यार्थ्यांनी प्रवेश देऊन अश्लिल चित्रपटांविषयी माहिती दिली जाते. आता तुम्ही विचार करत असाल की हे विद्यापीठं नेमकं आहे तरी कुठे?

अमेरिकेत अश्लील चित्रपटाचं विद्यापीठ
हे विद्यापीठ अमेरिकेतल्या कोलंबियामध्ये (Colombia) आहे. या विद्यापीठाची उभारणी प्रसिद्ध अॅडल्ट कंटेट क्रिएटर (Adult Content Creator) आणि अभिनेता अमरंता हँक्स (Amaranta Hank) हिने केली आहे. या विद्यापीठात शिक्षणाबरोबरच वर्कशॉप (Work Shop) आणि ट्रेनिंगही दिलं जातं. विद्यापीठात लाईव्ह सरावही केला जातो. हैराण करणारी गोष्ट म्हणजे या सरावात मॉडेलला जवळपास दहा ते बारा जणांबरोबर रोमान्स करावा लागतो. यादरम्यान मॉडेलने चूक केली तर ती चूक नेमकी कुठे झाली याचं शिक्षणही दिलं जातं.

या प्रशिक्षणात सेक्शुअल पोजिशनिंग (Sexual Positioning), चेहऱ्यावरील भाव, सेक्शुअल इंटरकोर्ससाठी (Sexual Intercourse) अभिनेते-अभिनेत्री यांच्यातील आवश्यक केमिस्ट्री आणि डायलॉग डील्हिवरीबद्दल ट्रेन केलं जातं.  या विद्यापीठात, तरुणांना अडल्ट सीनसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाते. कॅमेऱ्याला कसे फेस करावे हे त्यांना सांगितलं जातं.कॅमेरासमोर सेक्स कसा करावा याबद्दल संपूर्ण क्लास घेतला जातो. 

या विद्यापीठात तरुण-तरुणींना अडल्ट क्षेत्रात आपली कारकिर्द बनवायची असेल तर त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय कोणत्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करावं, कोणत्या प्रोड्यूसर किंवा डायरेक्टरबरोबर काम करावं याविषयीही सांगितलं जातं. जगभरात एक मोठा वर्ग आहे, जो या पॉर्न उद्योगाशी निगडित आहे आणि ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. दुसरीकडे, पॉर्नचे प्रेक्षक यापेक्षा खूप मोठे आहेत. 6 वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण आले, त्यानुसार, पोर्न सर्च करणाऱ्यात भारतीयांची संख्याही खूप जास्त होती.

कोण आहे अमरांता हँक्स
अमरांता हँक्स ही एक प्रसिद्ध मॉडेल होती. स्थानिक फूटबॉल संघ स्पर्धा जिंकल्यास आपण नग्न फोटोशूट करु अशी घोषणा तीने एकदा केली होती. हा संघ स्पर्धा जिंकला आणि अमरांताने खरंच कोलंबियातील प्रसिद्ध मॅगझिनसाठी नग्न फोटोशूट केलं. या फोटोशूटनंतर अमरांता प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर तीने मॉडलिंग सोडलं आणि अडल्ट चित्रपटांमध्ये काम सुरु केलं.

Related posts