( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Laptop For Students : आधुनिक जगात तंत्रज्ञानाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणात देखील आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. मुलांनी तांत्रिक शिक्षण आत्मसात करावं, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (AICTE Laptop Scheme) एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना सुरू केली आहे. याद्वारे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. जर तुम्हाला या लॅपटॉपसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करू शकता.…
Read More