( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration Date and Time : भारतातील एका ठिकाणाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. राजकीय पटल असो किंवा मग पर्यटन विश्व असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गाजणारं हे ठिकाण आहे अयोध्या. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी म्हणत अनेकांसाठीच श्रद्धास्थानी असणाऱ्या या अयोध्या नगरीचं वेगळं रुप आता सर्वांसाठी सज्ज झालं असून, लवकरच या नगरीत भाविकांची गर्दी होणार आहे. कारण, बहुप्रतिक्षित अयोध्या राम मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे विधी सुरु होणार आहेत. 16 जानेवारी 2024 पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरु होणार असून 22 जानेवारी 2022 मूर्तीची…
Read More