Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway ticket booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे, किंबहुना भारतीय रेल्वेमुळंच देशातील प्रवास अतिशय सुखकर झाला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना रेल्वेनं प्रवास करणं शक्य झालं. यानिमित्तानं देशातील विविध प्रदेशही एकमेकांशी जोडले गेले. अशा या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे का?  तिकीट बुक करताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, ज्यावेळी तुम्ही तिकीट बुक करता त्यावेळी तुम्हाला आसन अर्थात सीट निवडण्याची मुभा नसते. यामागेही एक खास कारण आहे. IRCTC कडूनच यामागचं…

Read More