मेक्सिकोमध्ये खरंच एलियनचे मृतदेह सापडलेत? NASA ने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाने  युएफओ आणि एलियन्ससंबंधी एक नवा अभ्यास जारी केला आहे. यामध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात एलियन्स आणि युएफओसंबंधी मागील अनेक काळापासून एलियन्स आणि युएफओसंबंधी (unidentified anomalous phenomenon) अनेक रहस्य असून, त्यांचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन मृतदेह ठेवण्यात आले होते. हे एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यातच नासाने गुरुवारी युएफओ आणि एलियन्ससंबंधी रिपोर्ट जारी केला असून मेक्सिकोवरील या घटनेवरही भाष्य केलं आहे.  मेक्सिकोच्या संसदेत काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष…

Read More