( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हटलं तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. लग्नांमध्ये नाराज झालेले पाहुणे, रुसलेले नातेवाईक, जेवण न आवडल्याने नावं ठेवणारी मंडळी असे अनेकजण असतात. यातील काही वाद हे पाहुणे आपापसात कुजुबूज करत असल्याने समोर येत नाहीत. पण काही वाद मात्र सर्वांसमोर होतात आणि कुटुंबीयांची फजिती होती. पण जेव्हा नवरदेव, नवरीमुलगी यांच्याशी संबंधित वाद होते तेव्हा मात्र मोठी अडचण निर्माण होते. त्यात जर लग्नाआधी नवरामुलगा किंवा नवरीमुलगी यांच्यापैकी कोणी पळून गेलं तर… ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या एका रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या साउथ हलमोहरा येथील जायकोटामो…
Read MoreTag: ससऱयनच
सासऱ्यानेच सूनेचे केले दोन तुकडे; कुऱ्हाडीने वार करत धड केलं वेगळं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथे एका निर्घृण हत्याकांडामुळे (Murder) खळबळ उडाली आहे. सासऱ्यानेच आपल्या सूनेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या केली आहे. सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत सुनेचं शीर धडापासून वेगळं केलं. यानंतर आरोपी सासऱ्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचं वातावरण आहे. रघुवीर सिंह असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. आरोपीने पोलिसांना सांगतिलं…
Read More