Rujuta Diwekar shared 3 mistakes on your Fitness Journey; Rujuta Diwekar सांगतेय, फिटनेस जर्नीमध्ये हमखास होणाऱ्या ३ चुका, बदला आणि अनुभव घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अशक्तपणा जाणवतो

अशक्तपणा जाणवतो

वजन कमी करणं उपाशी राहणं महत्वाचं नाही. खाणं महत्वाचं आहे पण ते योग्यपपद्धतीने खायला हवं. ओव्हरईटिंग करणं हानिकारक आहे. कमी खायला शिका. भात खाताय पण कमी खा. दोन चपाती खात असाल तर छोटा बदल करा आणि दोन घास कमी करा. अंडर फुएल्ड राहणार नाही क्रेविंग होतं आणि त्यावेळी जास्त खाल्ल जातं. त्यामुळे खाताना विचार करा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

​तुलना करू नका

​तुलना करू नका

इतरांच्या वजन करण्याच्या प्रवासासोबत तुमच्या वेट लॉसची तुलना कर नका. हा प्रवास आहे आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. स्वतःशी देखील तुलना करू नका. कारण वजन कमी करणे हा अनुभव प्रत्येकवेळी वेगळा असू शकता.
१२ आठवडे स्वतःला द्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनातील फरक कळेल. त्यामुळे वजन कमी करताना स्वतःची काळजी घ्या. तुलना करणे योग्य नाही यामुळे वजन कमी तर होणारच नाही वरून जास्त ताण जाणवेल.

​(वाचा – Overthinking करणं कसं थांबवाल? शरीरावर होतात घातक परिणाम, बचावासाठी करा हे ५ उपाय )​

​दररोज वजन करणे

​दररोज वजन करणे

फिटनेस जर्नी हा एक प्रवास आहे. तुम्ही या प्रवासाचा आनंद लुटायला हवा. पण हे करत असताना कोण ध्येय गाठायचं आहे असं यामागे पळायला नको. कारण वजन कमी झालं नाही तर वाईट वाटतं. कारण वजन कमी करण्यापेक्षा स्ट्रेंथ टू वेट किती आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण तुमचं वजन तुम्हाला किती हलकं वाटतंय, हे समजण अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या पाया, टाचा आणि गुडघ्यांवर वजनाचा ताण जाणवतो. हा ताण हलका वाटणं अत्यंत गरजेचं आहे.

१/३ असा रेशियो असणं गरजेचं आहे. म्हणजे १२ आठवड्यात वजन चेक करणे अत्यंत गरजेचं आहे. या प्रवासात योग्य खाणं, एक्सरसाईज, झोप या तिन्ही गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत. स्ट्रेंथ टू वेट रेशिओ यामध्ये आजारी पडण्याची दाट शक्यता असते. कारण शरीराला ताण देऊन कोणतीच गोष्ट करू नका.

[ad_2]

Related posts