ती जिवाची भीक मागत होती, तो VIDEO काढत होता; नवऱ्यानं बायकोला दोरीनं विहिरीत लटकवलं; कारण…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) पतीनं पत्नीला विहिरीत ढकललं. दोरीनं बांधून तिला लटकवत ठेवलं. पत्नी जिवाच्या आकांतानं ओरडत होती. पतीकडे जिवाची भीक मागत होती. मात्र पती तिचा व्हिडीओ काढत राहिला.

[ad_2]

Related posts