आधी दोन पतींना सोडलं, तिसऱ्याची हत्या केली अन् नंतर… चौथ्यांदा नवरी होणाऱ्या महिलेला अखेर अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) एका तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलघडा अखेर बिहारच्या पाटणा पोलिसांनी (Bihar Police) केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी, सासू आणि सासऱ्याने मिळून तरुणाही हत्या केली आहे. गळा दाबून आरोपींनी तरुणाची हत्या केल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेचे याआधीही दोनदा विवाह झाला होता. तिसऱ्या पतीची हत्या केल्यानंतर ती चौथ्या लग्नाच्या तयारीत होती. मात्र पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर तिचं बिंग फुटलं आहे. दरम्यान, या हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मृत सुभाषची पत्नी असमेरी खातून…

Read More