[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) घसादुखी हा पावसाळ्यातील सर्वाधिक जाणवणारा आजार आहे. सर्दी – खोकल्यामुळे हा आजार बळावतो आणि बरेचदा श्वास घ्यायलाही त्रास होतो. इतकंच नाही सर्दी खोकला झाल्यानंतर संपूर्ण अंग दुखते. अशावेळी औषधांचाही बरेचदा उपयोग होत नाही. काही वेळापुरता आराम मिळतो मात्र त्याचे दुष्परिणाही होतात. अशावेळी आयुर्वेदिक घरगुती काढा हा उत्तम उपाय आपल्याला वापरता येतो. खोकल्यामुळे होणाऱ्या घसादुखीवर तुम्ही घरच्या घरी काढा करून रामबाण उपाय करू शकता. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी घरीच काढा बनविण्याची सोपी रेसिपी दिली आहे. तुम्ही दोन – तीन पद्धतीने याचा वापर करून खोकला छुमंतर करू शकता. जाणून घ्या कसा बनवायचा घरगुती काढा. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]