पार्टीत सुरु होती ‘पत्नींची अदलाबदली’, पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एकच धावपळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) चेन्नईत पोलिसांनी एका देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. ‘पत्नींची अदलाबदल’ (Wife Swapping) करण्याच्या नावाखाली हे रॅकेट चालवलं जात होतं. सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून पीडितांना आपल्या जाळ्यात ओढलं जात होतं. ईस्ट कोस्ट रोड पोलिसांनी पार्टीवर धाड टाकत त्यांचं पितळ उघड पाडलं. पोलिसांनी याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तामिळनाडूतील चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई अशा एकूण 8 शहरात त्यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं.  तपासात समोर आलं आहे की, अटक करण्यात आलेले आरोप सेंथिल कुमार, चंद्रमोहन, शंकर, कुमार, वेलराज, पेरारसन, सेल्वन आणि वेंकटेशकुमार हे सिंगल…

Read More

Viral News : ‘या’ हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Japan News: आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जेवण्यासाठी किंवा काही खाण्यापिण्यासाठी हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्यापुढे वेटर मंडळी मेन्यूकार्ड घेऊन येतात. जिथं पदार्थांची आणि विविध प्रकारच्या पेयांची लांबलचक यादीच आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टरपासून डेजर्टपर्यंत पूर्ण 4 Course Meal इथं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यातून प्राधान्यानं आपल्याला नेमकं काय खायचंय ते पदार्थ वेटरला आपण सांगणं अपेक्षित असतं.  आपण मागवलेले पदार्थ मग, काही वेळानं तयार होऊन आपल्या टेबलावर येतात आणि मग त्याच पदार्थांवर मस्त ताव मारण्यास सुरुवात होते. पण, मुळात असं नाहीच झालं तर? एखाद्या वेळी गर्दी असल्या कारणानं…

Read More