( प्रगत भारत । pragatbharat.com) Krishna Janmbhumi Conflict : श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह आणि संबंधित प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत असून, याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयापुढं हिंदू पक्षाच्या वतीनं उत्तर दिलं जाणार आहे. ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा नेमका निकाली निघतो तरी कसा? याचीच उत्सुकता असतानाच आता या प्रकरणाचा आणखी एक पैलू समोर येत आहे. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विश्व हिंदू परिषदेकडून ‘अयोध्या तो बस झांकी है, (Kashi- Mathura) काशी-मथुरा बाकी है’ अशा घोषणा…
Read More