Valentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.   

Related posts