Har Ghar Tiranga Anthem song out 75 years of independence

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने यंदा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने  भारत सरकारकडून विशेष अभियान राबवण्यात येत आहे.  आजादी के 75 साल या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचं भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे. या मोहिमेत बॉलिवूडचे स्टार कलाकार, साऊथचे सुपरस्टार आणि क्रीडा-कला विश्वातील दिग्गज सहभागी झाले आहेत.  या मोहिमेत अमिताभ बच्चन, विराट कोहली ते प्रभास, अनुपम खेर, आशा भोसले, कपिल देव, नीरज चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. संस्कृती विभागाने व्हिडीओ शेअर…

Read More