मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण तिने नकार देताच अघटित घडलं, वाढदिवशीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) चेन्नईच्या थालंबूर येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका आरोपीने वाढदिवशीच मैत्रिणीची हत्या केली. पोलिसांनी तपास केला असता काही हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या. आरोपी हा मूळत: मुलगा नसून मुलगी आहे. त्याची मृत तरुणीशी मैत्री होती. आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याची इच्छा असल्याने आरोपीने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. मुलगी शस्त्रक्रिया करुन मुलगा झाली होती. पण यानंतही मृत तरुणी नंदिनीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. यामुळेच संतापलेल्या आरोपीने नंदिनीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून टाकलं.  पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वेट्रिमरनला अटक केली आहे. वेट्रिमरनने काही…

Read More