[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बाभळीची फांदे आणि पाने दातांची समस्या दूर करून मोत्यासारखे चमकवण्यासाठी बाभळी अतिशय गुणकारी आहे. या बाभळीच्या फांदे आणि पाने दोन्हीही अँटी मायक्रोबियलने समृद्ध आहे. यांचे सेवन केल्याने अँटी बॅक्टेरियल एजंट रिलीज होतात आणि दात एकदम मोत्यासारखे चमकतात. अनेकजण टूथब्रशसारखा बाभळीच्या छोट्या काढ्या करून दात घासतात. (वाचा – दीर्घकाळ काम केल्यामुळे लोअर बॅक पेन आणि मान दुखीच्या त्रासावर ७ रामबाण उपाय, दुखणं होईल छुमंतर) वडाची फांदी वडाचे असंख्य गुणकारी फायदे आहेत त्यातील एक म्हणजे दात घासण्यासाठी ब्रश म्हणून वापरणे. या फांदीने दात घासल्याने चमकदार मोती…
Read More