‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu News:  मद्रास हायकोर्टाने मंदिरात प्रवेशकरण्यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. मंदिर हे पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत, अशी टिप्पणी देत गैरहिंदूंना तामिळनाडूतील मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. उच्च न्यायाल्याच्या निर्णयानुसार, जर गैर हिंदूना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आधी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या हमीपत्रात त्यांना नमूद करावे लागणार आहे की ते देवी-देवतांवर विश्वास ठेवतात आणि हिंदू धर्माच्या परंपरांचे पालन करण्यास तयार आहेत.  उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एन्डोमेंट्स विभागाला राज्यातील मंदिरांमध्ये फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. कोडीमारामच्या…

Read More