आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे…

Read More