व्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच ‘तो’ गोपनीय माहिती देई; पाकला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्याला ‘हेर’लं

( प्रगत भारत । pragatbharat.com) PAK Spy arrested in Rajasthan: भारतीय लष्कराच्या (Indian Army) कोणत्या तुकड्या सीमाभागात तैनात असणार इथपासून लष्करामधील महत्त्वाच्या बैठका आणि तत्सम माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. हेरगिरी आणि भारतीय लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या महिला एजंटना देण्याच्या आरोपांअतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून या प्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.  पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर पाकमधील गुप्तचर यंत्रणा नियंत्रण ठेवून असते. ज्यासाठी हेरांच्या मदतीनं मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा नेमकी कुठं तैनात करायची यासारखे निर्णयघेण्यात येतात. ही सर्व…

Read More

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं पालन न केल्यामुळं आता काही बड्या खासगी बँका आणि सरकारी अॅप्सचं नाव यात समोर आलं आहे.  फेसबुकच्या हालचालींवर नजर ठेवली असता लक्षात आलं की…  फेसबुककडून…

Read More