Bank Cheque : बँकेच्या चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही करू नका ‘ही’ चूक; आधी नियम समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Cheque Rules : बँकेचे बरेचसे व्यवहार आता Digital स्वरुपात होत असले तरीही काही व्यवहारांसाठी मात्र तुम्ही बँकेत प्रत्यक्ष हजर राहणं अपेक्षित असतं. अशा या बँकेच्या लहानमोठ्या व्यवहारांविषयी, सातत्यानं बदलणाऱ्या नियमांविषयी तुम्हाला कल्पना असणं अपेक्षित आहे. त्यामुळं ही माहिती लक्षपूर्वक वाचा.  तुम्ही सहसा बँकेच्या चेकवर लाख हा शब्द इंग्रजीत कसा लिहिला? Lakh की Lac? लाखचा उच्चार करतना त्याची योग्य स्पेलिंग काय याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? याबाबत प्रत्येकाची वेगळी मतं. पण, तुम्हाला आरबीआयचा नियम माहितीये?  बऱ्याचदा चेकच्या माध्यमातून मोठ्या रकमेची देवाणघेवाण होते. थोडक्यात…

Read More