क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांवर बलात्कार करुन हत्या; शोषण करताना रेकॉर्ड करायचा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा एका गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.  39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येची 60 प्रकरणं एडम ब्रिटन नावाच्या एका मगर तज्ज्ञाला…

Read More